संपादन आणि मांडणी – सायली राजाध्यक्ष
संपादन साहाय्य – मेधा कुळकर्णी आणि शर्मिला फडके
व्हिडिओ – प्रसाद देशपांडे आणि अमृता दुर्वे
मुद्रितशोधन – अरूण आणि वृषाली फडके
मुखपृष्ठ – अन्वर हुसैन

विशेष लेख 

१) आत्मशोधाचा प्रवास – धर्मानंद कोसंबींचं निवेदन – राहुल सरवटे

२) माझा प्रवास – एका प्रवासाची कहाणी – शैलेन भांडारे

३) इब्न बतूता – एक पुरातन प्रवासी – सविता दामले

४) सोवियत युनियन आणि रशिया – स्मरणवहीतल्या नोंदी – सुनील बारगे

५) झोपडपट्टी पर्यटन-नैरोबी आणि धारावी – मेधा कुळकर्णी

६) इस्त्रायल डायरी – सायली राजाध्यक्ष

७) स्वनियोजन करून केलेला प्रवास – केतकी कोकजे

८) एका झंझावाताची शतकपूर्ती – संदीप कलभंडे

प्रवासातलं ललित 

१) मुसाफिर जायेगा कहां – अंबरीश मिश्र

२) कधी अन् जडतेला त्या मनामनाचे आले पोत… – नंदन होडावडेकर

३) कल्पनाचित्रातला प्रत्यक्ष प्रवास – देवदत्त राजाध्यक्ष

४) प्रवासलालसा, सिंदबाद आणि वेडे प्रवासी – परिणीता दांडेकर

५) मेरे देस की इडली – हृषीकेश कुलकर्णी

६) ग्रीस माझी मिथाका – जयश्री हरि जोशी

७) प्रवास एकटीचा, दुकटीने! – मोना जोशी

८) अलास्का एक अनुभव – शिल्पा केळकर

९) ही वाट दूर जाते… – प्रियांका देवी-मारूलकर

१०) प्रवासातली पत्रं – माधवी भट

मुंबईच्या कथा 

१) गोईंग टू बॉम्बे – मयूरेश भडसावळे

२) अगला स्टेशन मुंबई – राहुल निर्मला प्रभू

३) ये है बॉम्बे मेरी जान – अंजली अंबेकर

४) वो ख्वाबों के दिन – दिनेश गुणे

५) फोर्ट, कोर्टची मुंबई – सविता अशोक प्रभुणे

६) माझी मुंबई – श्रद्धा बेलसरे-खारकर

७) इ है बंबई नगरीया – तन्वीर सिद्दिकी

८) मुक्त तितकीच सक्त मुंबई – अमृता शेडगे

९) मोकळीढाकळी मुंबई – अमिता नायगावकर

१०) मी एक मुंबई-पुणे मोहितो – मानसी विष्णु

स्थलांतराच्या कथा

१) अमेरिका आ-गमन – लोपा राजदेरकर

२) परकेपण सरता सरत नाही – शिल्पा केळकर

३) स्थलांतरांचा प्रवास – ललिता जेम्स

४) मी एक जिप्सी – अंजली कलभंडे

५) मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका – प्राजक्ता करंबेळकर

६) प्रवास जर्मनीचा, जर्मनीतला – तेजल राऊत

७) जर्मनीशी जुळवून घेताना – मृण्मयी परचुरे

८) स्थलांतराचा जगप्रवास – अमृता गंगातीरकर

९) मातृभूमी आणि कर्मभूमी – मोहना प्रभुदेसाई – जोगळेकर

१०) आनंदीच्या गावात, आनंदाच्या शोधात – मुग्धा पाडळकर-कुलकर्णी

११) स्थलांतरितांचा देश – श्वेता चक्रदेव

१२) स्थलांतरात रूतून बसलेलं कायाचक्र – समीर गायकवाड

१३) मुक्काम इव्हेंटफुल दिल्ली – अजित कानिटकर

१४) मुपो चिंचवड ते गोवा – मनस्विनी प्रभुणे – नायक

प्रवासाच्या कथा

१) नामिक – हेमंत कर्णिक

२) प्रवासातल्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास – आरती रानडे

३) इट्स कॉम्प्लिकेटेड! – मुक्ता परांजपे

४) लँड ऑफ मॉर्निंग काम – चिन्मय भावे

५) माणसांचं दर्शन घडवणारा प्रवास – आशय गुणे

६) हिंदोळ्यावर – आनंद पत्की

७) पहाडी लावण्यभूमी – भूतान – रूपा देवधर

८) एक प्रवास, समाधान देणारा – स्वागत पाटणकर

देशविदेशाच्या कथा

१) माझा डच अनुभव – श्रीशैल पत्की

२) माझ्या युरोप प्रवासाची नांदी – सेविल – राजस साने

३) उत्तरपूर्व क्वीन्सलँड – श्रुतकिर्ती काळवीट

४) अनमोल मेघालय – मानसी होळेहोन्नूर

५) माझं इंग्लंड – केतकी पंडित

६) सर्वत्र खुणा मजला – अश्विनी गावडे

७) सुखद, उबदार इंडोनेशिया – ऋता पंडित

प्रवासाची तयारी

१) ट्रॅव्हलिंग वेबसाईट्स अँड अॅप्स – विश्वास अभ्यंकर

२) पॅकिंग पॅकिंग! – सायली राजाध्यक्ष

अनुभव

१) खाण्यासाठी नाटक आपुले – संजय मोने

२) रॉय – राजन बापट

३) जिव्हाळ्याचा एसटी प्रवास – प्राजक्ता काणेगावकर

४) भाषा आणि प्रवास – गौरी ब्रह्मे

५) हरवलेल्या पासपोर्टची गोष्ट – आशय जावडेकर

६) केल्याने देशाटन – कल्याणी कुमठेकर

७) भूमार्गे जगप्रवासाचे स्वप्न – विष्णुदास चापके

८) स्की व्हेकेशन – अश्विनी डेक्कन्नवर-दस्तानेवर

९) ३१ ऑक्टोबर १९८४ – वसुधा कुलकर्णी

१०) नायजेरियातलं कडूगोड – मनीषा बिडीकर

अभिवाचन 

१) सचिन खेडेकर
बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर 
आणि
तोकोनोमा – प्रभाकर पाध्ये

२) शुभांगी गोखले
रारंग ढांग – प्रभाकर पेंढारकर
आणि
सीलिसबर्गची पत्रे – विश्राम बेडेकर

३) चिन्मयी सुमीत
तेरूओ – गौरी देशपांडे

४) सोनाली कुलकर्णी
एका रानवेड्याची शोधयात्रा – कृष्णमेघ कुंटे

५) सीमा देशमुख
लाल तारा…काळे धुके – अजिता काळे

६) मेधा कुलकर्णी
पालखी – दि. बा. मोकाशी

दृकश्राव्य विभाग

१) नजरेपलिकडची धारावी डॉक्युमेंटरी – अमृता दुर्वे

२) सेक्सॉलॉजिस्ट प्रकाश कोठारी मुलाखत – शर्मिला फडके

३) संदीपा आणि चेतन कारखानीस मुलाखत – अमृता दुर्वे

४) अल्ट्रा मॅरॅथॉन रनर शिबानी घरत मुलाखत – अमृता दुर्वे

५) सायकल प्रवासी अंकुश वेंगुर्लेकर – स्वगत