अल्ट्रा रनर शिबानी घरत मुलाखत

शिबानी पेशाने पत्रकार. हौशी अल्ट्रा मॅरेथॉन रनर आणि सोलो ट्रॅव्हलर. एका दुखापतीमुळे शिबानीचं तायक्वांदो खेळणं थांबलं आणि ती धावण्याकडे वळली. लहान अंतरांपासून सुरुवात करणारी शिबानी आज 72 किलोमीटर, 100 किलोमीटर्स सारखी अंतरं लीलया धावते. त्यासाठी देश- परदेशात जाते. आणि पाठीवर बॅकपॅक लावून जगभर एकटी भटकत असते. कच्छ – लडाखमधली अल्ट्रा मॅरेथॉन असो किंवा तुर्कस्थान – आईसलंडमधली एकटीची भटकंती, शिबानी हटके अनुभव जमवत राहते.

Instagram : @shibanigharat

मुलाखत – अमृता दुर्वे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s