कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं एका रानवेड्याची शोधयात्रा हे एक अनोखं पुस्तक. डिजिटल अंकासाठी त्यातल्या ऋतुचक्र या लेखाचं वाचन केलंय सोनाली कुलकर्णी यांनी.
डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष
एक नेट-का अंक
कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं एका रानवेड्याची शोधयात्रा हे एक अनोखं पुस्तक. डिजिटल अंकासाठी त्यातल्या ऋतुचक्र या लेखाचं वाचन केलंय सोनाली कुलकर्णी यांनी.
Khup chaan…
LikeLike
फार सुंदर अभिवाचन. सोनालीच्या आवाजातला गोडवा आणि कृष्णमेघ कुंटेच्या शब्दांना तिनं दिलेला जिवंतपणा , लाजवाब .फार आवडलं होतं हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेंव्हा.त्यांना तसं पत्रही लिहिलं होतं मी. ते परदेशी शिकायला गेल्या मुळे त्यांच्या आईने उत्तर पाठवलं होतं मला. जपून ठेवलय मी ते पत्र .
LikeLike
Mi ajunhi vaat baghate aahe ki mala kadhi madhumalai la jayala milel….
Aayushyakad baghaycha drushtikon badalala…..bed lavnaar pustak
LikeLike
किती छान वाटतंय ऐकवायला
LikeLike
ऐकायला
LikeLike
Khup sundar………..
LikeLike