नवीन वाचकांना फारसं माहीत नसलेलं पण एक उत्तम प्रवासवर्णन म्हणजे प्रभाकर पाध्ये यांचं तोकोनोमा. जपानच्या त्यांच्या या प्रवासवर्णनात फार चित्रमय वर्णन आहे. या पुस्तकातल्या एका उता-याचं वाचन केलंय सचिन खेडेकर यांनी.
डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष
एक नेट-का अंक