अमृता दुर्वे
धारावी म्हणजे अगदी आतापर्यंत आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणूुन आेळखली जाणारी वस्ती. मुंबईमधल्या एल. बी. एस. रोडने येता – जाता किंवा मुंबईच्या विमानतळावरून टेक ऑफ किंवा लँंडिंग करताना दूरवर पसरलेल्या धारावीचं दर्शन घडतं. पण ही वस्ती आतमधून कशी आहे? धारावीची स्लम टूर करणाऱ्यांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. पण नेमकं काय आहे इथे पाहण्याजोग? ही आहे धारावीच्या स्लम टूरची एक झलक.
खुपच सुंदर.
LikeLike
I really appreciate your effort amruta… thanks for making this documentary and showing us the other side of this world.
LikeLike
धारावी बद्दलची माहिती बघून तिची मनातील प्रतिमा नक्कीच बदलली. अमृता तुझी मेहनत खरच कौतुकास्पद आहे.
LikeLike
Khup mast ahe. Informative. Changed my view towards Dharavi
LikeLike