ग्रामीण पार्श्वभूमीवर लेखन करणा-यांमध्ये व्यंकटेश माडगूळकर यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. बनगरवाडी हे त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक. एक मास्तर बनगरवाडीला येतो आणि तो तिथलाच कसा होतो याचं फार चित्रमय वर्णन त्यांच्या या पुस्तकात आहे.
याच पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाचं अभिवाचन केलंय सचिन खेडेकर यांनी.
Advertisements
chaan abhivachan…..
LikeLike