प्रभाकर पेंढारकर यांचं एक फार वेगळं पुस्तक रारंग ढांग. हिमालयातल्या रस्तेबांधणीबद्दलच्या या पुस्तकात मानवी मनाच्या हळव्या बाजूंचं फार छान वर्णन आहे. या पुस्तकातल्या एका उता-याचं अभिवाचन केलंय शुभांगी गोखले यांनी.
डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष
एक नेट-का अंक
प्रभाकर पेंढारकर यांचं एक फार वेगळं पुस्तक रारंग ढांग. हिमालयातल्या रस्तेबांधणीबद्दलच्या या पुस्तकात मानवी मनाच्या हळव्या बाजूंचं फार छान वर्णन आहे. या पुस्तकातल्या एका उता-याचं अभिवाचन केलंय शुभांगी गोखले यांनी.
Apratim Abhivachan, pustak especially ga Prasang vachatana manat umatanarya bhavana, manat tochanara sal Shubhangi tainchya vachanatun ekdam lakhha ubha rahila. Majha atishay avadata pustak, pratyek velela kahitari navinch gavasata he vachatana.
LikeLike