परदेशात राहणा-या भारतीयांच्या प्रवासवर्णनांमध्ये अजिता काळे यांचं देशांतरीच्या गोष्टी सांगता हे एक उत्तम प्रवास वर्णन. अनौपचारिक, बोली भाषेत लिहिलेले त्यांचे हे लेख साधे पण रंजक आहेत. त्यांच्या या पुस्तकातल्याच लाल तारा आणि काळे धुके या रशियाबद्दलच्या लेखाचं अभिवाचन केलंय सीमा देशमुख यांनी.
मस्तच
LikeLike
ekdam sundar….
LikeLike